three cameras

New iphone Launch PT1M3S

वॉशिंग्टन । आयफोनचे ११, ११ प्रो आणि ११ प्रो-मॅक्स हे फोन बाजारात

जगभरातील मोबाईल चाहत्यांची पहिली पसंती असणाऱ्या अॅपलने मंगळवारी रात्री आयफोनचे ११, ११ प्रो आणि ११ प्रो-मॅक्स हे तीन नवे फोन बाजारात आणले आहेत. आयफोन ११ला पाठीमागे २ कॅमेरे देण्यात आलेत. शिवाय १२ मेगापिक्सल नाईटमोड कॅमेराही आहे.

Sep 11, 2019, 10:35 AM IST

अॅपलचा बहुचर्चित आयफोन-११ लॉन्च, प्रथमच तीन कॅमेरे

 अॅपलने आयफोनचे ११, ११ प्रो आणि ११ प्रो-मॅक्स हे तीन नवे फोन बाजारात आणले आहेत.  

Sep 11, 2019, 07:51 AM IST

सॅमसंगनं लॉन्च केला ३ कॅमेरांचा स्मार्टफोन

सॅमसंगनं त्यांचा नवीन स्मार्टफोन जे 7 प्लस लॉन्च केला आहे. 

Sep 4, 2017, 04:14 PM IST