three of them innocent

मुंबई बॉम्बस्फोट : १० आरोपी दोषी, तीन जण निर्दोष

मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणात टाडा न्यायालयाने १० जणांना दोषी ठरवले तर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या १० दोषींना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

Mar 29, 2016, 04:33 PM IST