toll

डिजटल पेमेंट केल्यास नॅशनल हायवेवरच टोलमध्ये सवलत

नोटबंदीनंतर भारत कॅशलेस इकोनॉमी बनवण्यासाठी मोदी सरकारनं पुढचं पाऊल टाकलं आहे.

Dec 8, 2016, 09:43 PM IST

टोल वसुलीला सुरुवात, सुट्टे नसल्यामुळे कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची

टोल नाक्यांवर आता टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या टोल नाक्यांवरही ही वसुली सुरु झालीय. 

Dec 3, 2016, 09:40 AM IST

टोल कंत्राटदारांची राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी

टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. नोटबंदीचा निर्णयानंतर केंद्रप्रणे राज्यातही टोल नाक्यांवर टोल वसुली बंद होती.

Dec 2, 2016, 09:25 AM IST

महामार्गावर उद्यापासून टोल आकारणी, स्वाईप मशिनची व्यवस्था

राष्ट्रीय महामार्गांवरती टोल आकारणीला उद्या 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांच्यासाठी स्वाईप मशिनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Dec 1, 2016, 03:25 PM IST

टोलनाक्यांवर तीन डिसेंबरपासून चालणार पाचशेच्या जुन्या नोटा

नोटाबंदीच्या निर्णय़ामुळं झालेली अडचण अजूनही दूर होत नसल्यानं  टोलमाफीची मुदत वाढवण्यात आली आहे.

Nov 24, 2016, 06:34 PM IST

राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीची मुदत आणखी वाढवली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमाफीला आणखी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.

Nov 17, 2016, 06:37 PM IST

18 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफी

राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. 

Nov 14, 2016, 02:22 PM IST

राज्यातही टोलमाफीला आणखी मुदत वाढ

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. राज्यात 3 दिवस टोलमाफी असणार आहे.

Nov 11, 2016, 07:11 PM IST

देशात टोलमाफीला आणखी 3 दिवस मुदत वाढ, गडकरींची घोषणा

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. तशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय.

Nov 11, 2016, 07:06 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फासला हरताळ, टोल वसूली सुरुच

नोटांच्या गैरसोयीमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या टोलपासून जनतेला मुक्ती देण्याची घोषणा केली असली तरी राज्यातल्या टोल कर्मचा-यांनी मात्र या निर्देशाला हरताळ फासलाय. 

Nov 9, 2016, 08:09 PM IST

राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. 

Nov 9, 2016, 06:15 PM IST

राष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ

आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.

Nov 9, 2016, 04:46 PM IST