toor dal

Inflation Relief in Holi : होळीपूर्वी मोठी बातमी ! 'हे' खाद्यपदार्थ स्वस्त, आयात शुल्क रद्द

Inflation Relief in March 2023 : महागाईच्या तोंडावर थोडासा दिलासा मिळाला आहे. होळीचा सण त्यामुळे चांगला जाणार आहे. केंद्र सरकारने संपूर्ण तूर डाळीवरील आयात शुल्क रद्द (Import Duty) केले आहे. हा निर्णय आजपासून लागू होणार आहे.

Mar 4, 2023, 08:19 AM IST

दिवाळीच्या तोंडावर खराब तूरडाळ, रेशन दुकानदारांकडून माथी

 दिवाळीच्या तोंडावर ही खराब तूरडाळ जबरदस्तीने माथी मारण्यात येत आहेत.  

Oct 12, 2019, 12:51 PM IST

आता, रेशन दुकानावरही मिळणार तूर डाळ!

आता रेशन धान्य दुकानांवरही तूर डाळ उपलब्ध होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.

Nov 22, 2017, 01:07 PM IST

'तूर' मे कुछ काला है! पाहा, काय म्हणतायत अर्जुन खोतकर...

'तूर' मे कुछ काला है! पाहा, काय म्हणतायत अर्जुन खोतकर... 

May 23, 2017, 03:31 PM IST

'तूर' मे कुछ काला है! खोतकरांनी केलेल्या तूर विक्रीची चौकशी

शिवसेना नेते आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कुटुंबानं केलेल्या तूर विक्रीची चौकशी स्थानिक पोलीस आणि प्रशासनानं सुरु केलीय.

May 23, 2017, 10:59 AM IST

तूर खरेदी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं मौन कायम

राज्य सरकारचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. तूर खरेदीच्या मुदतवाढीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मौन काही सुटलेलं नाही. तर, दुसरीकडे तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते आणी आमदार राजू शेट्टींनी केलाय. या प्रकरणाची चौकशीची मागणीही त्यांनी केलीय.

Apr 25, 2017, 08:27 AM IST

जालन्यात तुरीचं मुबलक उत्पादन आल्यानं खरेदी केंद्रांवर रांगा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 12:25 PM IST

तूरडाळीचे भाव कमालीचे गडगडले

काही महिन्यापूर्वी २०० रु. प्रतिकिलो पर्यंत तूर डाळीचे भाव गेल्यामुळे अनेकांच्या ताटातून तूरडाळ गायब झाली होती. मात्र तूरडाळीचे भाव कमालीचे गडगडले असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी मिळत आहे.

Dec 12, 2016, 12:24 PM IST

खुशखबर, तूरडाळ झाली स्वस्त

 गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्यांच्या तोंडचं वरण पळविलेल्या तूरडाळची मिजास आता उतरली आहे. तूरडाळ आता स्वस्त व्हायला सुरूवात झाली आहे. 

Aug 23, 2016, 11:07 PM IST

नागपूरात मात्र तूरडाळ १०० रुपये किलो

नागपूरात मात्र तूरडाळ १०० रुपये किलो 

May 19, 2016, 09:36 PM IST

तूरडाळ आता रेशनवर देणार : राज्य सरकार ​

महागलेल्या तूरडाळीपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. रेशनिंगमध्ये स्वस्तात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडलाय. 

Apr 22, 2016, 08:06 PM IST

व्यापाऱ्यांपुढे कोणाचीच 'डाळ' शिजली नाही, दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर

डाळींच्या बाबतीत सरकारने घातलेल्या गोंधळामुळे अद्याप डाळींच्या दराबाबत सामान्यांना दिलासा मिळालेला नाही. याबाबत सरकारने सुरुवातीपासूनच कोणतेही गंभीर पाऊल न उचलल्याने आणि सरकारच्या धरसोड भूमिकेमुळे ग्राहकांचे हाल तर व्यापाऱ्यांचा फायदा झाला आहे.

Nov 25, 2015, 06:15 PM IST

जप्त तूरडाळीचा जाहीर लिलाव - मुख्यमंत्री

जप्त तूरडाळीच्या साठ्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. जप्त करण्यात आलेले डाळींचे साठे वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याऐवजी त्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Nov 20, 2015, 08:40 PM IST

मुख्यमंत्र्यांपुढे शिवसेनेची 'डाळ' शिजलीज नाही!

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी डाळीचे दर १२० रूपये किलोवर आणण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिले होते. मात्र, अजूनही प्रत्यक्षात डाळ १३० ते २०० रूपयांपर्यंतच विकली जातेय. 

Nov 4, 2015, 11:13 PM IST