tral

पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दलाकडून ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

दहशतवाद्यांकडून हत्यारं आणि दारुगोळा जप्त

Feb 19, 2020, 08:28 AM IST

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना केले ठार

भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले.

Jan 12, 2020, 12:01 PM IST

सुरक्षा दलाकडून 'अलकायदा'चा दहशतवादी झाकिर मूसाला कंठस्नान

शोपिया, पुलवामा, अवंतिपोरा आणि श्रीनगर या भागांत मूसाच्या समर्थनार्थ नारेबाजी

May 24, 2019, 12:18 PM IST

त्रालमध्ये पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडसह तीन दहशतवादी ठार

मुदासीर याने पुलवामामध्ये सीआरपीएफ दलावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी स्फोटकं पोहचवली होती

Mar 11, 2019, 10:00 AM IST

त्रालमध्ये सीआरपीएफची दहशतवाद्यांसोबत चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्रालच्या कुपवाडा भागात हे दहशतवादी लपून बसलेत

Mar 5, 2019, 08:30 AM IST

जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. भारतीय जवान आणि जम्मू पोलिसांची संयुक्त कारवाई केली.  

Jul 15, 2017, 12:58 PM IST

बुरहाननंतर हिजबुल कमांडर सबजार भट्ट ठार

हिजबुलचा कमांडर बुरहान वानीला कंठस्नान घातल्यानंतर भारतीय सेनेनं आणखीन एक हिजबुलचा कमांडर सबजार अहमद भट्ट याचं एन्काऊन्टर केलंय. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.

May 27, 2017, 02:39 PM IST

मसरत आलम अटकेविरुद्ध काश्मीर बंद, गोळीबारात एकाचा मृत्यू

फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ आज काश्मीरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलंय.  

Apr 18, 2015, 05:47 PM IST