trending and viral video

VIRAL VIDEO : सॉलिड गुप्तहेर बनला होता श्वान, मेंढरांनी ओळखताच पचका झाला!

VIRAL VIDEO: व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा मेंढ्यांच्या कातडीत स्वतःला गुंडाळून मेंढराच्या कळपात जाऊन बसलेला आहे. कुत्र्याला असे वाटते की कोणीही त्याची लबाडी ओळखू शकणार नाही. पण पुढे गंमतीशीर झालेल्या त्या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. तर बघूया कशी गंमत होते कुत्र्या आणि मेंढरांमध्ये ... 

 

Oct 31, 2023, 05:16 PM IST

पोरगी परत आयुष्यात माकडाची चेष्टा करणार नाही, Video जोरदार व्हायरल!

माकडाची चेष्टा करणं आलं मुलीच्या अंगलट, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

Oct 17, 2022, 09:15 PM IST