tvs apache rtr 310 price

एका टचने सीट होणार थंड आणि गरम, Apache ची जबरदस्त बाईक लाँच; फक्त 3100 रुपयांत करा बुकिंग

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टीव्हीएस मोटर्सने अखेर आपली बहुप्रतिक्षित दुचाकी TVS Apache RTR 310 ला लाँच केलं आहे. ही बाईक आता भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच झाली असून, विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

 

Sep 7, 2023, 01:56 PM IST