u turn

वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारचा यू टर्न

राज्यातील जनतेला दिलासा नाही.

Nov 17, 2020, 12:22 PM IST

कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपचा 'यू टर्न'

अभिनेत्री कंगना राणौतबाबत भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्यापासून भाजपने हात झटकलेत.  

Sep 4, 2020, 02:10 PM IST

पद्मावती सिनेमावरुन लालू यादवांचा यूटर्न

लालूप्रसाद यादवांनी पद्मावतीवरील आपल्या वक्तव्यातून माघार घेतली आहे. प्रथम पद्मावतीचं समर्थन करणाऱ्या लालूप्रसादांनी आता पद्मावतींचा विरोध करणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. लालूंनी म्हटले की, इतिहासाची छेडछाड नाही केली पाहिजे.

Nov 19, 2017, 11:10 AM IST

महात्मा गांधींची हत्या व्यक्तव्यावरुन राहुल गांधींचे घूमजाव

महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली, असं वक्तव्य करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता घूमजाव केले आहे.

Aug 24, 2016, 11:51 PM IST

मोदी सरकारवर केलेल्या वक्तव्यावर यशवंत सिन्हांचा युटर्न

'मोदी सरकारची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली नसल्याचा स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी दिलंय. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा यशवंत सिन्हा यांनी केलाय.

Jan 31, 2016, 11:22 PM IST

मॅच गई बात गई, क्रिकेटर विरोधात अभिनेत्रीची पुन्हा रेप केस

 'रात गई बात गई' ही हिंदी म्हण आपण ऐकली असले पण बांगलादेशचा क्रिकेटर रुबेल हुसेन यांच्याबाबत  'मॅच गई बात गई' अशी स्थिती झाली आहे. इंग्लडला वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखविणारा रुबेल हुसेन यांच्यावरचे बलात्काराचे आरोप मागे घेणारी अभिनेत्री नाझनीन हीने यू-टर्न घेत पुन्हा बलात्काराची केस दाखल केली आहे. 

Apr 14, 2015, 02:03 PM IST

फडवणीस सरकारला १०० दिवस, टोल मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचा युटर्न

राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झालेत. मात्र शंभर दिवस होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलच्या मुद्यावरुन युटर्न घेतला आहे.

Feb 7, 2015, 05:21 PM IST

सलमानच्या हिट अँड रन प्रकरणी, एका साक्षीदारानं मारली पलटी

2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणात सिने अभिनेता सलमान खानला थोडाफार दिलासा मिळालाय. या प्रकरणातील 11 क्रमांकाचा साक्षीदार असलेला नील सागर हॉटेलचा वॉचमन सचिन कदम यानं आज कोर्टात पलटी मारली. 

Jun 24, 2014, 03:53 PM IST