ujma ahmed

या सिनेमात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजच्या भूमिकेत दिसणार तब्बू?

‘फितूर’ या सिनेमानंतर बॉलिवूड अभिनेत्री तब्बू रूपेरी पडद्यावरून गायबच झाली आहे. तब्बू आता रोहित शेट्टी याच्या ‘गोमलाम अगेन’ मध्ये काम करत आहे. नुकतीच अशी बातमी समोर आली की, तब्बूला एका सिनेमासाठी देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भूमिका ऑफर झाली आहे. 

Aug 24, 2017, 09:15 PM IST