umesh kamat

'त्या' वेळी नवरा सोबत हवाच....; प्रिया बापट काय म्हणतेय ऐकलं ?

आयुष्यातील चढ- उतारांवर एकमेकांना साथ देणारी ही माणसं.... 

Aug 9, 2021, 06:12 PM IST

Pornography Case : 'स्त्री' फेम अभिनेत्रीचा खुलासा, 'राज कुंद्राशी कधीच संपर्कात नव्हते'

आता एका अभिनेत्रीनं या प्रकरणाला मिळणारी वळणं पाहता केलं लक्षवेधी वक्तव्य 

Jul 27, 2021, 08:41 PM IST

अटक राज कुंद्राला, मन:स्ताप उमेश कामतला

बुधवारी या मालिकेच शूटिंग करत असतानाच सेटवर उमेशला फोन आणि मेसेजस यायला सुरुवात झाल्याचं त्याने सांगितलं.

Jul 22, 2021, 04:30 PM IST

Finally ! मुक्ता बर्वे बोहल्यावर चढणार : VIDEO

पुन्हा एकदा मुक्ता बर्वेच्या लग्नाची चर्चा 

Jun 9, 2021, 10:54 AM IST

प्रिया बापट आणि उमेश कामतला कोरोनाची लागण

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. त्यात आता मराठी इंडस्ट्रीतील जोडपं प्रिया बापट आणि उमेश कामतलाही कोरोना झाला आहे. त्या दोघांनीही सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.

Mar 17, 2021, 04:29 PM IST

'आणि काय हवं?' म्हणतं प्रिया-उमेशने शेअर केली Good News

सोशल मीडियावरून दिली गोड बातमी 

Mar 11, 2021, 11:16 AM IST
Arrest Of Umesh Kamat Former PA Of Big Business Man In Porn Film Racket PT3M24S

पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणाचं परदेशात कनेक्शन

Arrest Of Umesh Kamat Former PA Of Big Business Man In Porn Film Racket

Feb 8, 2021, 10:00 PM IST

एकदाच सांगतो, पण ठोकून सांगतो...'धुरळा' सिनेमाचा अफलातून ट्रेलर

हव्वा कुनाची रं? हव्वा आपलीच रं! 'धुरळा'

 

Dec 14, 2019, 08:35 AM IST

प्रिया बापट-उमेश कामत 'या' वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

अनेक वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र भूमिका साकारणार आहे.

Jul 11, 2019, 08:27 PM IST

अरेच्चा.... तर 'ही' आहे उमेश-प्रियाची गोड बातमी?

प्रियाने, 'एक गुड न्यूज आहे', असं कॅप्शन देत उमेशसोबतचा फोटो पोस्ट केला होता. 

Dec 3, 2018, 10:44 AM IST

'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी

उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील  प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार? हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली उत्कंठा आता संपली आहे. कारण, नाट्यरसिकांकडून अनेक तर्कवितर्क केल्या जाणाऱ्या या भूमिकेसाठी, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचे नाव आता निश्चित झाले आहे.

Apr 23, 2018, 02:42 PM IST

डॉ. रामाणी यांच्या जीवनावर मराठी चित्रपट

जागतिक किर्तीचे न्यूरोस्पायनल सर्जन डॉ प्रेमानंद शांताराम ऊर्फ पी एस रामाणी यांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

Aug 8, 2017, 01:06 PM IST

तेजश्री आणि उमेश कामत पहिल्यांदा येणार एकत्र

होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता उमेश कामत दोघेही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.

Jan 29, 2017, 04:00 PM IST

'हवा'च्या सेटवर उमेशची धमाल

'हवा'च्या सेटवर उमेशची धमाल

Mar 24, 2016, 11:34 PM IST