unga

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात CAA आणि राम मंदिराचा केला उल्लेख, भारताने दिलं सडेतोड उत्तर

भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNGA) पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करताना त्यांचा सर्वच बाबतीत संशयास्पद रेकॉर्ड असल्याचं सुनावलं आहे. राजदूत कंबोज यांनी भारतातील समृद्ध धार्मिक विविधता आणि शांततेवर बांगलादेशच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याबद्दलही सांगितलं. 

 

May 3, 2024, 01:28 PM IST

संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन भारताने कॅनडाबरोबरच अमेरिकेलाही झापलं; जयशंकर म्हणाले, 'ते दिवस गेले जेव्हा...'

India On Canada Nijjar Murder At UNGA: भारताने अंतरराष्ट्रीय मंचावरुन मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कॅनडाबरोबरच्या वादासंदर्भात सूचक विधान करत अमेरिकेलाही फटकारलं आहे.

Sep 27, 2023, 09:25 AM IST

मुंबईतील St. Xavier’s College ते संयुक्त राष्ट्र; पाकिस्तानला खडसावणाऱ्या पेटल गहलोत आहेत तरी कोण?

Indian Diplomat Petal Gehlot slammed Pakistan : पाकिस्तानच्या प्रत्येक नितीवर त्यांनी विरोधाचं शस्त्र उगारल्याचं पाहायला मिळालं. अशा या पेटल गहलोत यांच्याविषयीची माहिती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

 

Sep 23, 2023, 12:04 PM IST

'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडाडल्या भारतीय महिला अधिकारी

India in UNGA : 'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताकडून चारचौघात पाकिस्तानवर सणसणीत वारपाहा नेमकी वादाची ठिणगी पडली कुठं... पाकिस्तानचा खरा चेहरा अखेर समोर... 

 

Sep 23, 2023, 09:41 AM IST

Russia Ukraine War: युक्रेनची 4 राज्ये रशियाकडे; UN चा Russia विरोधात बहुमताने ठराव मंजूर, भारताचा हा मोठा निर्णय

UN General Assembly: जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत असताना आता रशियाच्या विरोधात एकत्र येत पाश्चात्य देशांनी पुढाकार घेत युक्रेनच्या समर्थनार्थ आणखी एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. रशियाने  (Russia) युक्रेनमधील (Ukraine) चार राज्ये सोडण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने प्रचंड बहुमताने मंजूर केला आहे.

Oct 13, 2022, 10:09 AM IST
UNGA Emergency Special Session For Russia Ukraine Crisis PT1M40S

VIDEO : संयुक्त राष्ट्र महासभेची आपत्कालीन बैठक सुरू

VIDEO : संयुक्त राष्ट्र महासभेची आपत्कालीन बैठक सुरू

Mar 1, 2022, 07:50 AM IST
 UNGA Urgent Meet Of 193 Countries And Demand To Stop War Immediately PT1M34S

VIDEO | UNGA च्या बैठकीला सुरूवात, रशियावर कारवाईबाबात चर्चा

UNGA Urgent Meet Of 193 Countries And Demand To Stop War Immediately

Feb 28, 2022, 09:25 PM IST
World News At 0530 Pm 25Th Sep 2021 PT17M11S

Video | वर्ल्ड न्यूज 0530 Pm 25Th Sep 2021

World News At 0530 Pm 25Th Sep 2021

Sep 25, 2021, 07:55 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींना 'फादर ऑफ इंडिया'ची उपाधी बहाल

डोनाल्ड ट्रम्प यूएनजीएच्या (The United Nations General Assembly) बैठकीत बोलत होते

Sep 25, 2019, 08:23 AM IST

पाकिस्तानच्या खोटारडेपणाला भारताचे पुन्हा सणसणीत उत्तर

न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करताना भारताने पाकिस्तानला पुन्हा सणसणीत उत्तर दिलंय. पाकिस्तानी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी पॅलेस्टाईनच्या जखमी महिलेचं छायाचित्र दाखवून काश्मीरमधल्या अत्याचाराचं खोटं चित्र उभं करण्याचा बाष्कळ प्रयत्न केला.  

Sep 26, 2017, 07:58 AM IST

बुरहान वानीला 'नेता' संबोधनं शरीफांना महागात पडणार

संयुक्त राष्ट्र महासभेत हिजबुल मुजाहिद्दीनचा मृत कमांडर बुरहान वानी याला 'नेता' म्हणून संबोधनं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चांगलंच महागात पडू शकतं. हेच भाषण त्यांच्या अडचणी वाढवणार असं दिसतंय. 

Sep 30, 2016, 03:55 PM IST

नवाज शरीफ यांच्या UNमध्ये उलट्या बोंबा

 

न्यू यॉर्क :  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शऱिफ यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत उरी हल्ल्यावर उलट्या बोंबा मारून भारतालाच दोषी ठरविले आहे. 

अनेक देशांमध्ये असहिष्णूता आणि इस्लामफोबियाचे भूत आहे. आम्हांला शांतता हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने खूप महत्वाची भूमिका निभावल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

Sep 21, 2016, 11:32 PM IST

मनमोहन-शरीफ भेटणार, पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर!

पंतप्रधान मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेत. आज ते वॉशिंग्टनमध्ये पोहोचतील. त्यानंतर शुक्रवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्य़क्ष ओबामा यांच्या भेटीत अनेक प्रादेशिक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

Sep 26, 2013, 09:13 AM IST