unique movement

डोक्याला बाशिंग! लग्नासाठी नवरी मिळत नसल्याने जळगावमधील शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन

सध्या तरुणांच्या लग्नाचा विषय काहीसा अवघड झाला आहे. मुलींच्या अपेक्षांमुळे अनेक तरुणांची लग्न रखडली आहे. विशेषत: ग्रामीण भागात आणि शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी नवरी मिळने कठीण झाले आहेत. 

May 12, 2023, 05:00 PM IST