uran crime

झुडुपात फेकलेला मृतदेह, हातावरील गोंदण अन्...; उरणमध्ये महिलेच्या हत्याकांडाचा उलगडा

Navi Mumbai Crime News: त्याने पूनमची हत्या केल्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह उरणच्या चिरनेर भागातील झुडपात टाकून पळ काढला होता.

Apr 29, 2024, 01:28 PM IST