varun dhavn

'बद्रीनाथ की दुल्हनिया'चा फर्स्ट लूक रिलीज

अभिनेता वरुण धवन आणि आलिया यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याआधी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटातून हे दोघे झळकले होते. आणि आता 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटातून ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नुकताच धर्मा प्रोडक्शनने चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.

May 6, 2016, 12:22 PM IST