varun dhawan

व्हिडिओ : 'सुई-धागा'च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा 'हात'

हा सिनेमा येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे

Aug 8, 2018, 09:18 AM IST

'धडक' नंतर जान्हवीला मिळाला हा मोठा प्रोजेक्ट

कोण असणार या सिनेमात

Jul 30, 2018, 08:19 PM IST

WWE स्टार ब्रॉन स्ट्रोमॅन अभिनेता वरूण धवनचा नवा जीम पार्टनर

स्ट्रोमॅनला भेटण्यासाठी चाहत्यांनी मुंबईत गर्दी केली होती.

Jul 21, 2018, 09:28 AM IST

IIFA 2018 पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण...

१९ व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकेडमी (आयफा) अवॉर्ड्सला सुरुवात झाली आहे. 

Jun 23, 2018, 02:13 PM IST

VIDEO : ... या अगोदरही पडली होती काजोल?

काजोलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल 

Jun 22, 2018, 01:24 PM IST

सोनम कपूरच्या संगीत सोहळ्यात अर्जून-वरुण-जॅकलिनची धमाल मस्ती...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे लग्न काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे.

May 5, 2018, 01:17 PM IST

वाढदिवसानिमित्त अनुष्काने वरुणला दिले खास गिफ्ट...

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा आज ३१ वा वाढदिवस आहे.

Apr 24, 2018, 05:27 PM IST

करण जोहरच्या 'स्टुडंटस्'वर लागणार 'कलंक'

बॉलिवूडचे आघाडीचे निर्माता करण जोहर, साजिद नाडियादवाला यांनी एका बिग बजेट सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात बॉलिवूडमधील सहा सुपरस्टारदेखील असणार आहेत. या सिनेमामुळे आलिया भट्ट आणि वरुण धवन बदनाम होणार आहेत. होय... बॅक टू बॅक तीन सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर या जोडीवर आता कलंक लागणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या दोघांनी नेमकं असं काय केलं की त्यांना कलंक झेलावा लागणार आहे... 

Apr 19, 2018, 11:55 PM IST

वरुण धवन - आलिया भट्ट नंबर वन!

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर अभिनेत्यांच्या यादीत 12.52 गुणांसह वरूण ‘युथफुल’ अभिनेत्यांमध्ये आघाडीवर आहे. तर आलिया भट 76.22 गुणांसह ‘युथफुल’ अभिनेत्रींमध्ये नंबर वन आहे.  

Apr 18, 2018, 04:11 PM IST

वरुणच्या अक्टूबर सिनेमाने ४ दिवसात केली इतकी कमाई...

गेल्या आठवड्यात बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा अक्टूबर सिनेमा प्रदर्शित झाला.

Apr 17, 2018, 05:54 PM IST

स्टीव्ह स्मिथबद्दल अभिनेता वरूण धवन म्हणाला ...

गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्व बॉल टेम्परिंगच्या मुद्द्यावरून ढवळून निघाले आहे. 

Mar 30, 2018, 08:27 PM IST