vedang raina

नेपोटीझम, स्टार किड्स म्हणून हिणवलेला 'The Archies' पाहावा की नाही? वाचा Review

The Archies Review : स्टार किड्स सुहाना खान, अगस्त नंदा आणि खुशी कपूर यांचा डेब्यू चित्रपट 'द आर्चीज' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात तीनही स्टारकिड्सचा आत्मविश्वास दिसून आला. 

Dec 7, 2023, 06:29 PM IST

'आर्चीज' प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा चित्रपटातील स्टारकिड्स किती शिकलेत?

The Archies : 'द आर्चिज' हा चित्रपट गुरुवारी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रिमिअर पार पडला. या प्रिमिअर सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत हजेरी लावली होती. शाहरुख खानची मुलगी सुहाना (Suhana Khan) आणि अमिताभ बच्चन यांचा नातू आगस्त्य नंदा (Agastya Nanda) या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. 

Dec 6, 2023, 09:07 PM IST

वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर सुहाना खान रूपेरी पडद्यावर; 'तुझ्या वयाची मुलं...' म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं

The Archies Release Date: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुहाना खान हिची. यावेळी तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिचा नवा चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यावेळी तिच्या चित्रपटाची रिलिज डेट प्रदर्शित झाली आहे. 

Aug 29, 2023, 01:13 PM IST

सुहाना खान-खुशी कपूर झाल्या वेटर; स्मितहास्यनं वाढलं साग्रसंगीत जेवण

Suhana Khan and Khushi Kapoor Waiter Video: सुहाना खान आणि खुशी कपूर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्य साधून या चित्रपटातील कलाकारांनी एका हॉटेलमध्ये ग्राहकांना साग्रसंगीत जेवण वाढले. 

Aug 16, 2023, 01:55 PM IST

सैफचा लेक नाही, तर पलक तिवारी 'या' अभिनेत्याला करतेय डेट

लेकीच्या अफेअरबद्दल श्वेता तिवारीला कल्पना? इब्राहीम खान नाही, तर 'या' अभिनेत्याला करते डेट

 

Jul 2, 2022, 03:16 PM IST

पलक तिवारीच्या बॉयफ्रेंडचं सुहाना खानसोबत आहे खास कनेक्शन

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचा बॉयफ्रेंड वेदांग रैना सध्या जोरदार चर्चेत आहे. 

Jun 27, 2022, 07:36 PM IST

इब्राहिम नाही तर 'या' अभिनेत्याला डेट करतेय पलक तिवारी

पलक तिवारी इब्राहिम नाही तर या अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.  

Jun 23, 2022, 09:01 PM IST