veer savarkar setu

शिंदे सरकारने वर्सोवा - वांद्रा सी लिंकचे नाव बदलले

Maharashtra: Mumbai's Versova-Bandra Sea Link renamed as Veer Savarkar Setu : महाराष्ट्र सरकारने वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे वीर सावरकर सेतू आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे अटलबिहारी वाजपेयी स्मृती न्हावा शेवा अटल सेतू असे नामकरण केलेय. 1883 मध्ये जन्मलेले विनायक दामोदर सावरकर हे हिंदू महासभेतील प्रमुख व्यक्ती होते.

Jul 1, 2023, 01:45 PM IST

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मुंबईतील 2 नव्या ब्रीजचं नामकरण; मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

Versova Bandra Sea Link Renamed Veer Savarkar Setu: आज पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये या दोन्ही महत्त्वाच्या ब्रिजचं नामकरण करण्यासही मंजूरी देण्यात आली.

Jun 28, 2023, 01:33 PM IST