venus and mercury conjunction

Laxmi Narayan Rajyog: 50 वर्षांनंतर बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Venus And Mercury Ki Yuti: यावेळी मेष राशीमध्ये बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. या शुभ योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ, व्यवसायात यश आणि चांगले लव्ह लाईफ सोबतच सुख-समृद्धी मिळणार आहे.

May 8, 2024, 11:04 AM IST

Laxmi Narayan Yog : बुध शुक्र युतीमुळे 'लक्ष्मी नारायण योग'! 5 राशी होणार गडगंज श्रीमंत?

Lakshmi Narayan Yog 2023 : लवकरच शुक्र गोचर आणि त्यानंतर काही तासांमध्ये बुध गोचर होणार आहे. अशा स्थिती बुध आणि शुक्र संयोग होणार आहे. त्यामुळे अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. 

Jul 4, 2023, 12:52 PM IST