vidyasagar kanade

राज्याचे लोकायुक्त म्हणून न्या. विद्यासागर कानडे यांनी घेतली शपथ

राजभवन येथे गुरुवारी (दि.19) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. कानडे यांना पदाची शपथ दिली. 

Aug 19, 2021, 02:24 PM IST