vijay diwas

आईच्या गर्भात असतानाच कारगिलमध्ये वडिलांना वीरमरण, 20 वर्षांनंतर त्यांच्याच पोस्टवर भरती

Kargil Vijay Diwas 2023: आईच्या गर्भात असताना वडील शहीद, 20 वर्षांनंतर वडिलांच्या जागीच मुलगा सैन्यात भरती झाला, वाचा संघर्षाची कहाणी

Jul 26, 2023, 12:24 PM IST

Vijay Diwas : 1971 च्या बांग्लादेश मुक्ती युद्धात भारताचा पाकिस्तानवर विजय

Vijay Diwas : 16 डिसेंबर या दिवशी भारताने पाकिस्तानवर बांग्लादेश मुक्ती युद्धात विजय मिळवला. सैन्यातील दिग्गज लोक, सशस्त्र सेना, राजकारणी आणि सरकार या योद्धांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली वाहतात.

Dec 16, 2022, 11:31 AM IST

Vijay Diwas | भारताच्या जाबाज योध्यांसमोर पाकिस्तानी लष्कराची शरणागती; स्वतंत्र बांगलादेशची झाली निर्मिती

भारताच्या जाबाज योध्यांसमोर पाकिस्तानी लष्कराची शरणागती; स्वतंत्र बांगलादेशची झाली निर्मिती भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या इतिहासातील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 

Dec 16, 2021, 12:36 PM IST

२०वा कारगिल विजय दिवस : राष्ट्रपती, संरक्षण मंत्री द्रासमध्ये

१९९९ साली कारगिल युद्ध जवळपास ६० दिवसांपर्यंत सुरू होतं. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला

Jul 26, 2019, 07:55 AM IST

पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे, देशभरात विजय दिवस

१९७१ च्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. देशभरातून युद्धातील शहिदांना अभिवादन करण्यात येत आहे.

Dec 16, 2017, 10:46 AM IST

विजय दिवस : तिन्ही संरक्षण दल प्रमुखांची शहिदांना आदरांजली

विजय दिवसानिमित्त संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी अमर जवान ज्योती इथं शहिदांना आदरांजली वाहिली. 

Dec 16, 2016, 11:39 PM IST

'विजय दिवस' निमित्त शहिदांना अभिवादन

'विजय दिवस' निमित्त शहिदांना अभिवादन

Dec 16, 2016, 03:58 PM IST

विजय दिवस, जवानांच्या शौर्याला सलाम

आज कारगिल विजय दिवस. भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस. आजच्या दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारतानं कारगिलमध्ये पाकवर ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jul 26, 2013, 09:57 AM IST