vijay khatu

मुर्तीकार खातूंचा वारसा लेकीने पुढे नेला

यंदाच्या गणेशोत्सवातली पहिली मानाच्या महागणपतीची मूर्ती रेश्मा यांच्या कार्यशाळेतून बाहेर पडली.

Aug 25, 2018, 10:56 PM IST

विजय खातूंच्या निधनानंतर दुस-याच दिवशी रेश्मानं सावरला व्यवसाय

गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आला, आणि अचानक गणेश मुर्ती घडवणारे ते हात कायमचे शांत झाले... प्रसिद्ध गणेश मुर्तीकार विजय खातू यांचं मंगळवारी निधन झालं... पण गणेशोत्सव तोंडावर असताना तब्बल ५०० गणेश मुर्तीची जबाबदारी त्यांच्यापाठी होती.. खातू कुटुंबावरील ही जबाबदारी विजय खातू यांची मोठी मुलगी रेश्मा हिनं वडील गेल्यानंतर दुस-याच दिवशी स्वीकारली..

Jul 31, 2017, 02:08 PM IST

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं निधन

प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय.

Jul 26, 2017, 01:10 PM IST