viral video of a physics teacher

क्या बात है, असं शिक्षण हवं! शिक्षकानं केली जादू, 10 सेकंदात हातातला ग्लास गायब

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या माध्यमातून नवनवे कन्सेप्ट समोर येत असतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिक्षण देतात, याबाबतचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एका फिजिक्स शिक्षकाचा (Physics Teacher) व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Nov 10, 2022, 03:30 PM IST