virat and anushka wedding

विराट-अनुष्काच्या विवाहाबाबत हिने केले अनेक खुलासे

विराट कोहलीचे लग्न होऊन आता बरेच दिवस झाले असले तरी चाहत्यांमध्ये अजूनही त्याच्या चर्चा आहेत. या गुप्त विवाहाबद्दलची प्रत्येक अद्ययावत माहिती जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांमध्ये आहे.

Dec 17, 2017, 07:34 PM IST

विरूष्काचा स्वप्नवत सोहळा प्लॅन करणारी 'ही' कोण ?

लगीन घरात घाई नसली तर नवलच....

Dec 13, 2017, 11:49 AM IST

या खास रिसॉर्टमध्ये होणार विराट आणि अनुष्काचा विवाह

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विराट आणि अनुष्काचा विवाह १२ डिसेंबरला होणार आहे अशी चर्चा आहे. यातच ते एका खास रिसॉर्टमध्ये होणार आहे.

Dec 10, 2017, 05:48 PM IST

अनुष्काला या दिवशी करायचाय विराटसोबत विवाह

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अनुष्का - विराटच्या विवाहाच्या बातमीला अफवा सांगितलं जात असलं तरी अत्यंत खाजगीरित्या हे दोघं डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विवाह बंधनात अडकत असल्याचं समोर येतं आहे.

Dec 9, 2017, 11:47 AM IST