virat poster in super league

Pakistan मध्ये झळकले Virat चे पोस्टर, पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोहलीची क्रेझ

विराट कोहलीची क्रेज ही पाकिस्तानात देखील कायम आहे. त्याच्या एका चाहत्याने चक्क मैदानात त्याचा पोस्टर झळकावला आहे. जो सध्या व्हायरल होतोय.

Feb 21, 2022, 09:09 PM IST