volodymyr zelensky

Video : साडी नेसून जेव्हा सासू माँ जिममध्ये आली आणि...

Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल  होतो आहे. 

Nov 21, 2022, 12:01 PM IST

Video : दोन महिला जेव्हा कार पार्क करतात त्यानंतर पुढे जे होतं...

Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल  होतो आहे. 

Nov 21, 2022, 11:04 AM IST

युक्रेन-रशिया युद्धादरम्यान या देशावर पडली मिसाईल, आता दोन्ही देशांनी झटकले हात

Ukraine-Russia war : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध अजून तरी थांबलेलं नाही. पण या दोन्ही देशांच्या वादात तिसऱ्या देशातील लोकांना जीव गमवावा लागला आहे.

Nov 17, 2022, 07:17 PM IST

Attack on Putin's Car: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ताफ्यावर हल्ला, रशियाला हादरवणारी घटना

Russian President Putin: रशियाचे राष्टाध्यक्ष व्‍लादिमीर पुतिन यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

Sep 15, 2022, 06:42 PM IST

Russia Ukraine War : यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की रूग्णालयात, फोटो व्हायरल

या दरम्यान राष्ट्रपती कीवमधील लष्करी रुग्णालयात पोहोचले

Mar 14, 2022, 05:52 PM IST

मोठी बातमी : PM मोदींचा पुतिन आणि झेलेन्स्की यांना थेट सल्ला, रशियाने मोठा निर्णय घेत भारताला दिला मोठा दिलासा

रशिया आणि युक्रेन यांच्यात कोणताही तोडगा निघत नसताना आता पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशाच्या या प्रमुखांना एक मोठा सल्ला दिला आहे.

Mar 7, 2022, 03:39 PM IST

युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देश सोडला, पोलंडला पळाले?

Russia Ukraine War​ : रशिया - युक्रेन युद्धातील आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. रशियन मीडियाचा खळबळजनक दावा.  

Mar 4, 2022, 07:13 PM IST

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत उत्तम डान्सर, पाहा व्हिडीओ

तुम्ही म्हणाल युक्रेन जळत होता आणि राष्ट्राध्यक्ष डान्स करत होता... पण पाहा हा व्हिडीओ कधीचा आहे?

Mar 1, 2022, 08:11 PM IST

रशियाच्या रणगाड्या समोर छाती पुढे करुन उभा राहिला युक्रेनचा नागरिक, Video व्हायरल

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान अनेक लोकं याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. 

Feb 27, 2022, 06:20 PM IST

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा थेट PM मोदींना फोन; युद्धाच्या पार्श्वभूमीवर केली 'ही' विनंती

Volodymyr zelensky call PM Narendra Modi : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून चर्चा केली. 

Feb 27, 2022, 09:11 AM IST

रशिया - युक्रेन युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान, नागरिक दहशतीखाली

Russia Ukraine War : रशिया युक्रेन यांच्यामधील युद्धात दोन्ही बाजूंनी मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. (Russia Ukraine Conflict) युद्ध आता तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. 

Feb 26, 2022, 02:19 PM IST

Russia Ukraine War : मोठी बातमी! फ्रान्सच्या अध्यक्षांचे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत

रशिया आणि युक्रेन या दोन देशांत सुरु झालेल्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे

Feb 26, 2022, 01:52 PM IST

युक्रेनची तिसऱ्या दिवशी नरमाईची भूमिका, युद्धविराम चर्चेसाठी तयार

Russia-Ukraine War : युद्धाच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनची नरमाईची भूमिका दिसून येत आहे. (Russia Ukraine Conflict) शांतता आणि युद्धविराम चर्चेसाठी युक्रेन तयार झाला आहे.

Feb 26, 2022, 12:00 PM IST

Russia-Ukraine War : ... ही शेवटची वेळ असू शकते, झेलेन्स्की यांचे 'ते' विधान मन हेळावून टाकणारं

 Russia-Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी युद्धाची भयानकता दाखवणारं एक विधान युरोपीय युनिअनसमोर (European Union) केले. 

Feb 26, 2022, 08:45 AM IST