'अलिबाबा' लवकरच 'वॉलमार्ट'ला मागे टाकणार

'अलिबाबा' लवकरच 'वॉलमार्ट'ला मागे टाकणार

 चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली 'अलिबाबा'ची विक्री 3 ट्रिलियन युआन म्हणजेच तीन लाख कोटी युआन 463 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

धक्कादायक: २ वर्षाच्या मुलाच्या हातून बंदूक चालली, आईचा मृत्यू

धक्कादायक: २ वर्षाच्या मुलाच्या हातून बंदूक चालली, आईचा मृत्यू

हेडनच्या एका वॉलमार्टच्या शॉपमध्ये शॉपिंगसाठी गेलेल्या आई-मुलासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. अवघ्या २ वर्षाच्या मुलानं आईच्या पर्समधून बंदुक काढली आणि चुकून ट्रिगर दबल्या गेलं. गोळी त्याच्या आईलाच लागली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात खळबळ माजलीय.

`वॉलमार्ट` दोषी; ११ करोड डॉलर्सची नुकसान भरपाई!

अगोदर ‘लॉबिंग’च्या चक्रव्युहात फसलेल्या अमेरिकन रिटेल कंपनी ‘वॉलमार्ट’ समोरच्या अडचणी वाढतच चालल्यात.

वॉलमार्टवरून संसदेत गदारोळ, उल्लंघन नसल्याचे स्पष्टीकरण

वॉलमार्टने लॉबिंग प्रकरणी अमेरिकेतल्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याचं वॉलमार्टनं स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारतात लॉबिंग करण्यासाठी वॉलमार्टने मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी लोकसभेत तर भाजपने राज्यसभेमध्ये जोरदार गोंधळ घातला.

भारतात प्रवेश करण्यासाठी वॉलमार्टनं मोजलेत १२५ करोड

‘एफडीआय’मुळे जगातील सर्वप्रथम रिटेल क्षेत्रातील कंपनी ‘वालमार्ट’ भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारतात पाऊल ठेवण्याअगोदरच या कंपनीनं आपली पाळमुळं रोवण्याची सुरूवात केलीय. भारतातल्या प्रवेशाच्या लॉबिंगसाठी या कंपनीनं १२५ करोड रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात येतोय. याचसंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आलीय.

वॉलमार्ट येणार आपल्या दारी

सरकारने मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रात ५१ टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. देशातील रिटेल उद्योग आता परदेशी सुपरमार्केटना गुंतवणुकसाठी खुलं करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं.