wanindu hasaranga

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा, विराटचा 'हा' स्टार खेळाडू झाला कॅप्टन

Sri Lanka squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 15 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. स्टार ऑलराऊंडर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर चारिथ असलंका (Charith Asalanka) हा श्रीलंकेचा उपकर्णधार असणार आहे. 

May 9, 2024, 08:15 PM IST

IPL 2024 : काव्या मारनला जोर का झटका, 'या' स्टार गोलंदाजाची अचानक आयपीएलमधून एक्झिट

IPL 2024, Sunrisers Hyderabad : सनरायझर्स हैदराबादचा स्टार प्लेयर वनिंदू हसरंगा यंदाची संपूर्ण आयपीएल खेळणार नसल्याची माहिती श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

Mar 31, 2024, 06:15 PM IST

संन्यास जाहीर केल्यानंतर माघार घेणाऱ्या खेळाडूवर ICC ची मोठी कारवाई; 'या' चुकीमुळे केलं निलंबित

श्रीलंकेच्या दोन खेळाडूंवर आयसीसीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामधील एका खेळाडूला काही सामन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. 

 

Mar 20, 2024, 11:48 AM IST

कोहली कर्णधार, बाबर उपकर्णधार, अखंड भारताची प्लेईंग 11 असती तर... 'या' खेळाडूंचा समावेश

Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एशियातील संघांचा चांगलाच दबदबा आहे. यातही भारतीय क्रिकेट संघ अव्वल आहे. पण समजा आशियातील सर्वोत्तम खेळाडू एकाच संघातून खेळत असते तर त्या संघाचं चित्र काय असतं.

Mar 1, 2024, 08:45 AM IST

मोडून काढला लसिथ मलिंगाचा महारेकॉर्ड, 26 वर्षांच्या हसरंगाची लयभारी कामगिरी!

वानिंदु हसरंगाने (wanindu hasaranga) सर्वात जलद 100 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा लसिथ मलिंगाचा महान विक्रम मोडला आहे. 

Feb 20, 2024, 04:37 PM IST

चाहत्यांना 12 कोटी दिले असते तरी..; IPL 2024 चा लिलाव पाहून RCB वर संतापला क्रिकेटपटू

IPL 2024 Auction RCB Selection: इंडियन प्रीमिअर लीगच्या 2024 च्या पर्वासाठीचा लिलाव नुकताच दुबईमध्ये पार पडला. या लिलावामध्ये सर्वात सुमार कामगिरी आरसीबीने केल्याची चर्चा आहे.

Dec 23, 2023, 12:24 PM IST

IPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर!

Mumbai Indians In IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय.

Dec 17, 2023, 10:50 PM IST

IPL 2024 : पांड्याच्या नेतृत्वात Mumbai Indians लावणार 'या' तीन गोलंदाजांवर डाव

IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्स आपली गोलंदाजी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने लिलावात उतरेल. मुंबई इंडियन्स (mumbai indians) तीन गोलंदाजांवर मोठी बाजी लावू शकते.

Dec 15, 2023, 09:12 PM IST

IPL 2024 : अनाकलनीय! RCB चा खळबळजनक निर्णय, 'या' तीन स्टार खेळाडूंना दिली सोडचिठ्ठी

IPL 2024 News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB Released Players) रामराम ठोकलेल्या 12 खेळाडूंमध्ये स्टार स्पिनर वानिंदू हसरंगा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड यांना समावेश आहे. 

Nov 26, 2023, 06:48 PM IST

ICC World Cup : श्रीलंकेचा मास्टरस्ट्रोक! भारताला नेस्तनाबूत करणाऱ्या मिस्ट्री स्पिनरची वर्ल्ड कपमध्ये थेट एन्ट्री

Sri Lanka announce squad for ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी आता हातावर मोडण्याइतके दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता श्रीलंकेने आपला अंतिम संघ जाहीर केलाय.

Sep 26, 2023, 07:40 PM IST

Asia Cup मधून बाहेर झाला 'हा' मोठा खेळाडू; टीमला धक्क्यावर धक्के!

Sri Lanka national cricket team :  श्रीलंकन क्रिकेट संघातील स्टार प्लेयर्स दुखापतग्रस्त झाल्याने आता लंकन टीम टेन्शनमध्ये असल्याचं पहायला मिळतंय.

Aug 29, 2023, 10:26 AM IST

भावा-बहिणीचं अतुट नातं! पाठवणीच्यावेळी धायमोकलून रडला हा क्रिकेटपटू... Video व्हायरल

Viral Video: एका क्रिकेटपटूच्या बहिणीच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. बहिणीच्या पाठवणीच्यावेळी या क्रिकेटपटूला अश्रु अनावर झाले. बहिण-भावाच्या अतुट नात्याचा हा क्षण पाहून सर्वच जण भावूक झालेत.

Aug 26, 2023, 05:58 PM IST

ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)

 

Jun 12, 2023, 08:38 AM IST

WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!

ICC World Cup 2023:  टेस्ट फायनल (WTC Final 2023) सुरू असताना अचानक टीमची घोषणा झाली आहे. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे. 

Jun 9, 2023, 08:36 PM IST

IPL 2023 Photos : आयपीएलमध्ये 'हे' गोलंदाज ठरू शकतात पर्पल कॅपचे मानकरी, भारतीय बॉलर्सचं वर्चस्व

IPL 2023 Purple Cap: आयपीएलची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार याबरोबरच प्रेक्षकांना उत्सुकता असते ती यंदा ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोण जिंकणार याची. यंदाच्या पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय गोलंदाजांचंच वर्चस्व दिसतंय.

Mar 28, 2023, 05:24 PM IST