wasmat

The bridge collapsed like a card, see the thrilling scene PT49S

Video | पूल पत्त्यासारखा कोसळला, पाहा थरारक दृश्य

The bridge collapsed like a card, see the thrilling scene

Oct 21, 2022, 08:00 PM IST

हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, घरात शिरले पुराचं पाणी

Maharashtra Rain : हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.अतिमुसळधार पावसामुळे घरात पुराचं पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कुरुंदा गावाला पुराचा वेढा असून वीज, मोबाईल नेटवर्क गायब आहे. 

Jul 9, 2022, 08:38 AM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - वसमत

शिवसेनेच्या एकेकाळच्या या बालेकिल्ल्यावर आता राष्ट्रवादीने कब्जा मिळवलाय. मात्र या मतदारसंघात जनता कुणाच्या बाजूने ऐनवेळी कौल देते हे सांगणं तसं कठीणच.

Oct 7, 2014, 08:27 PM IST