water level

महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हरफ्लो

गणेश चतुर्थीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर गणरायाची कृपादृष्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस महाराष्ट्रात कोसळत आहे.

Aug 28, 2017, 01:01 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९१ टक्के भरले

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तलाव तब्बल ९१ टक्के भरले असून, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गुरुवारपर्यंत सर्व तलावांमध्ये मिळून १३ लाख १६ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. 

Aug 18, 2017, 10:52 AM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मोठी वाढ

गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांत तब्बल 1 लाख 16 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढलाय. आता एकूण पाणीसाठा 9 लाख दशलक्षांवर पोहचला. 62 टक्के तलाव भरलेयत. 

Jul 15, 2017, 05:49 PM IST

पावसानं दडी मारल्यामुळे धरणांचा पाणीसाठा घटला

पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातल्या धरणांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला आहे.

Jun 21, 2017, 06:20 PM IST

लातूरमध्ये ग्रामस्थांनी दुष्काळात शोधली संधी

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे निलंगा तालुक्यातील तेरणा नदीचे पात्र पाण्याने भरले आहे. औराद शहाजनी इथले  नागरिक आणि आर्ट ऑफ लिविंगच्या लोकसहभागातून केलेल्या या कामाचे हे फळ आहे. त्यामुळे औराद शहाजनी, तगरखेडा आणि परिसरातील गावातील आटलेल्या बोअर्सचे पाणी ही वाढले आहे.

Jun 14, 2016, 03:27 PM IST