west bengal bypoll results

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अच्छे दिन, भाजपचा पराभव

मोदी सरकारचा संसदेत अर्थसंकल्प अरुण जेटली सादर करत असताना भाजपला पोटनिवडणुकीत जोरदार धक्का बसला. राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झाला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने निर्विवाद विजय मिळवत भाजपला जागा दाखवून दिली.

Feb 1, 2018, 05:23 PM IST