what is kelvan ceremony

'Popeye साठी मी...'; आमिरच्या लेकीनं केळवणामध्ये घेतला मराठीत उखाणा

Aamir Khan's daughter Ira's Kelavn : आमिर खानची मुलगी आयरा खाननं तिच्या केळवणाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेचाविषय ठरले आहेत.

Nov 4, 2023, 11:07 AM IST