what is road hypnotism

'रोड हिप्नोटिझम'मुळं समृद्धी महामार्गावर अपघातांची साखळी थांबता थांबेना, जाणून घ्या याचा नेमका अर्थ

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : अपघात नेमका का होतो? या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. पण, समृद्धी महामार्गावरील अपघातांमागे नेमकं काय कारण आहे हे आता काही अंशी स्पष्ट झालं आहे. 

 

May 22, 2023, 10:28 AM IST