whatsapp login

WhatsApp वर Good Morning मेसेज पाठवताय? सावध व्हा, नाहीतर अकाऊंटच Block होईल

WhatsApp News : हातात असणाऱ्या मोबाईलनंच आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि दिवस संपतोसुद्धा या मोबाईलसोबतच. दिवसभरात या मोबाईलवर असंख्य अॅप्स आपण वापरतो. त्यातही WhatsApp चं प्रमाण जरा जास्तच... याच अॅपाबाबतची ही बातमी.. 

 

Mar 23, 2023, 12:32 PM IST

WhatsApp Scam: सावधान! व्हॉट्सअपवर आलेला एक व्हिडीओ तुम्हाला करेल उध्वस्त

Whatsapp Video Call : व्हॉट्सअप कॉल आल्यास तो उत्तर देण्याची सवयही अनेकांनाच असते. एखाद्याचा महत्त्वाचा फोन असावा, असं म्हणत फोनला उत्तर देतात. पण, हीच सवय तुम्हाला संकटाच्या दरीत लोटू शकते.

 

Nov 4, 2022, 07:05 AM IST

Whatsapp, Instaram आणि Facebook यूजर्ससाठी मोठी बातमी

तुम्ही Whatsapp, Instaram आणि Facebook वापरता मग, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. 

Sep 27, 2022, 05:33 PM IST

WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; अडचणी दूर करणार 'हे' नवं फिचर

सध्याचा सेटअप केवळ यूजर्सला मेसेज डिलीट करण्याची सुविधा देतो 

Jun 1, 2022, 02:39 PM IST