whatsapp photos

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवता येणार एचडी फोटो, तुम्हाला नवे अपडेट आले का?

WhatsApp HD photos Update: तुमच्याकडे कमी बँडविड्थ कनेक्टिव्हिटी असताना तुम्हाला फोटो पाठवायचा असेल तर तुम्ही कोणता फोटो कोणत्या व्हर्जनमध्ये ठेवू इच्छिता ते निवडू शकता. एचडी फोटो अपडेट येत्या काही आठवड्यांत जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. तसंच हे फोटोही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील. यूजर्स एचडी (2000x3000 पिक्सेल किंवा 1365x2048 पिक्सेल) क्वॉलिटीत फोटो पाठवू शकतात.

Aug 18, 2023, 07:00 PM IST

WhatsApp ची ही ट्रिक वापरा, फोटोची क्वालिटी जशीच्या तशी राहणार

व्हॉट्सअ‍ॅपवरून फोटो शेअर केल्याने अनेक जण क्वालिटी खराब होत असल्याची तक्रार करतात. 

Jun 5, 2022, 09:39 PM IST

२० वर्षांच्या विद्यार्थीनीसह बेडमध्ये उसैन बोल्ट, फोटो व्हायरल

 जमैकाचा सुप्रसिद्ध धावपटू उसैन बोल्टने ऑलिम्पिकचा शेवट वादाने केला आहे. एका २० वर्षीय मुलीसोबत त्याचे काही आपत्तीजनक फोटो समोर आले असून ते सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहेत. 

Aug 22, 2016, 07:04 PM IST