wife robbed

क्रिकेटर मनोज प्रभाकर यांच्या पत्नीला गुंडानी लुटलं

दिवसाढवळ्या बॉलिवूड अभिनेत्रीवर हल्ला

Jan 21, 2019, 11:28 AM IST

एमपीच्या अर्थमंत्र्यांना रेल्वे प्रवासादरम्यान लुटलं

रेल्वे प्रवासादरम्यान मध्यप्रदेशच्या अर्थमंत्र्यांसह त्यांच्या पत्नीला लुटलंय. ही धक्कादायक घटना मथुरेमधील कोसीकलनजवळ रेल्वेप्रवासादरम्यान घडली. मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया हे कुटुंबासह जबलपूरपासून दिल्लीला जाणाऱ्या निझामुद्दीन एक्‍सप्रेसमधून प्रवास करत होते. 

Mar 19, 2015, 09:28 PM IST