win five seats

'विदर्भात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी पाच जागा जिंकणार'

विदर्भात काँग्रेस- राष्ट्रवादी पाच जागा जिंकणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. 

May 10, 2019, 11:15 PM IST