writer salman rushdie

जीवघेणा हल्ल्यानंतर सलमान रश्दी यांचा एक डोळा गमावण्याची शक्यता

Attack on Salman Rushdie : भारतीय वंशाचे कादंबरीकार आणि लेखक सलमान रश्दी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये एका व्याख्यानाच्या मंचावर असताना त्यांच्या मानेवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

Aug 13, 2022, 07:33 AM IST