yaas

Yaas चक्रीवादळाचा या राज्याला मोठा तडाखा; पूल आणि घरे कोसळली, सात जणांचा मृत्यू

Cyclone Yaas : चक्रीवादळाने बिहार राज्याला मोठा तडाखा दिला आहे.

May 29, 2021, 08:43 AM IST
Odisha Grouind Report On Cyclone Yaas. PT3M18S

VIDEO| यास चक्रीवादळाचा धोका वाढला

Odisha_Grouind_Report_On_Cyclone_Yaas.

May 26, 2021, 11:30 AM IST

Cyclone Yaas: या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकले, ताशी 150 किमी वेगाने वारे आणि जोरदार पाऊस

चक्रीवादळ Yaasने आज आपल्या दिशेमध्ये बदल केला आहे आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडक दिली आहे.  

May 26, 2021, 10:31 AM IST

Cyclone Yaas : काही तासात ओडिशा किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकणार, कोलकाता-भुवनेश्वर विमानतळ बंद

Cyclone Yaas या चक्रीवादळात बदल झाला आहे. हे वादळ काही तासात ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

May 26, 2021, 09:35 AM IST

Yaas चक्रीवादळाचा दिसू लागला परिणाम, उद्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार

यास चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

May 25, 2021, 08:42 PM IST

Cyclone Yaas: चक्रीवादळ धारण करु शकतं भीषण रूप, अनेक राज्यांना बसू शकतो फटका

तौक्ते नंतर आणखी एका चक्रवादळाच धोका...

May 24, 2021, 01:51 PM IST

Cyclone Yaas : भयानक यास चक्रीवादळाचा डबल अ‍ॅटॅक! रेल्वेने या 25 गाड्या केल्या रद्द

सध्या  Tauktae चक्रीवादळाच्या विध्वंसातून देश सावरलेला नसताना आता आणखी एक भयानक चक्रीवादळ Yaas येत आहे. त्याची वाटचाल सुरु झाली आहे. 

May 24, 2021, 09:14 AM IST

चक्रीवादळ YAASचा मोठा धोका, भारतीय हवामान विभागाने दिला हा इशारा

आणखी एक चक्रीवादळ येत्या 24 तासात धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 

May 24, 2021, 08:01 AM IST