yatra

Anganewadi Jatra 2024 : येवा कोंकण आपलोच आसा! 'या' दिवसापासून सुरु होणार आंगणेवाडी जत्रा

Anganewadi Jatra 2024 : भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी जत्राची तारीख घोषित करण्यात आली आहे. यंदा लोकसभा आणि पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जत्रेला विशेष महत्त्व आहे. 

Dec 26, 2023, 08:09 AM IST

Kusti : बाईनं मैदान गाजवलं! महिलेने केले पुरुष कुस्तीपटूला चितपट

Kusti : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथे श्री दरलिंगेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका एका महिला कुस्ती पटूने पुरुष मल्लास चितपट केले . मोनिका भागवत बिडगर असे या कुस्तीपटूचे नाव आहे.

Apr 8, 2023, 08:18 PM IST

Ram Navami 2023 : शिर्डीमधील रामनवमी उत्सवात मोठी दुर्घटना; यात्रेतील पाळणा निसटून 4 जण जखमी

Ram Navami 2023 : शिर्डीत या रामनवमी यात्रेत पाळण्याचा अपघात झाला. यात्रेतील पाळणा निसटून चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, इतर तिघांनाही मोठी दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

Apr 1, 2023, 09:46 PM IST

Akkalkot Yatra : अक्कलकोटमध्ये ग्रामदैवताच्या रथयात्रेत घडली मोठी दुर्घटना; 2 भाविकांचा मृत्यू

Akkalkot Yatra : अक्कलकोट तालुक्यातील वागदरीमध्ये ग्रामदैवताच्या रथयात्रेत ही दुर्घटना घडली. श्री परमेश्वराच्या रथाचं एक चाक अचानक निखळल्याने अपघात झाला. या अपघातात  दोन भाविकांचा मृत्यू झाला. 

Mar 26, 2023, 10:54 PM IST

Video: जाहीर भाषणादरम्यान Congress नेत्यावर अंडी, टोमॅटोचा मारा; हल्ल्यानंतर सुरु ठेवलं भाषण

Eggs Tomatoes Hurl On Congress Leader: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या नेत्याचं भाषण सुरु असतानाच काही लोकांनी अंडी आणि टोमॅटोचा मारा केला. सुरक्षारक्षकांनी तातडीने या नेत्या भोवती मानवी सुरक्षाकडं निर्माण केलं.

Mar 1, 2023, 08:49 PM IST

Upcoming IPO in 2023: येत्या वर्षात मिळणार बंपर धमाका, या पाच मोठ्या कंपन्या आणतायत तगडे IPOs

Upcoming IPO in 2023: येत्या काळात आपल्याला नानाविध शेअर्स आणि आयपीओचे ऑप्शन खुले झाले आहेत आणि तेव्हा आता येत्या नवीन वर्षातही हा सिलसिला सुरू राहणार आहे. 2023 मध्ये मोठ्या कंपन्या चांगले आयपीओज (IPOs) आणण्याच्या तयारीत आहेत. 

Dec 20, 2022, 12:07 PM IST