yavatmal police 0

अंत्यविधीआधी शंका आली अन् पोलिसांनी घरी नेला मृतदेह; शवविच्छेदनातून समोर आलं सत्य

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका महिलेची अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

Feb 18, 2024, 03:46 PM IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; जावयानं पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका माथेफिरु जावयाने पत्नीसह चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जावयाला अटक करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Dec 20, 2023, 08:58 AM IST

यवतमाळ हादरलं! आईने स्वतःच्याच मुलांवर केला विषप्रयोग; दोन चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका आईने आपल्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेतला आहे. या घटनेत आईसह दोन्ही बालकांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Aug 15, 2023, 01:23 PM IST

यवतमाळमध्ये भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत चौघांचा जागीच मृ्त्यू

Yavatmal Accident : यवतमाळमधून भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे.. दोन वाहनांची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय.

Jul 11, 2023, 11:04 AM IST

पोट दुखतंय म्हणून पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले चटके; यवतमाळमधील अघोरी प्रकार

Yavatmal News : पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत असल्याने पालकांनी त्याला दवाखान्यात घेऊन न जाता आई-वडिलांनी त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले आहेत.

Jun 17, 2023, 11:30 AM IST

धक्कादायक! होमगार्डची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; थरार CCTV मध्ये कैद

Yavatmal Crime : 27 वर्षीय होमगार्डची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अक्षय कैथवास असे या होमगार्डचे नाव असून हत्येचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jun 12, 2023, 12:06 PM IST

Yavatmal Crime : आई, मावशी अन् काकानेच मुलाला संपवलं... यवतमाळमधल्या हत्येचे धक्कादायक कारण समोर

Yavatmal Crime : चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलगा सुधारण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या आईने मुलाच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांचे कंत्राट दिले होते. 

May 2, 2023, 12:37 PM IST
Yavatmal DJ rangapanchami holi 3 people end men life PT38S

VIDEO| DJ वर नाचण्याचा वाद टोकाला पोहोचला आणि...

Yavatmal DJ rangapanchami holi 3 people end men life

Mar 20, 2022, 12:05 PM IST

सासूला संपवण्यासाठी सुनेने पिस्तुल चोरलं, आणि...

सुनेने पिस्तूल चोरलं कारण तिला सासूला संपवायचं होतं... पुढचा थरकाप

Jan 25, 2022, 07:21 PM IST

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूनं सपासप वार

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तरुणी रक्तबंबाळ झाली असून तिची प्रकृती गंभीर आहे.

Jan 29, 2021, 08:11 PM IST