yevgeny prigozhin

ज्याला श्रद्धांजली वाहिली तोच शत्रू पुतिन यांच्या जिवावर उठणार, रशियात रचला जातोय मृत्यूचा कट

Yevgeny Prigozhin is Alive? रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरु असतानाच तिथं आता रशियामध्ये वेगळीच खेळी खेळली सुरु असल्याचं वृत्त जागतिक स्तरावर लक्ष वेधत आहे. 

 

Aug 30, 2023, 07:33 AM IST

पुतीन यांच्या विरोधात बंड करणाऱ्या प्रिगोझिनची हत्या? बड्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

Wagner Chief Yevgeny Prigozhin : गेल्या महिन्यात रशियाविरुद्ध बंड करणाऱ्या वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू झाला आहे. असा धक्कादायक दावा अमेरिकेच्या एका माजी अधिकाऱ्याने केला आहे. पुतीन यांच्याविरुद्ध बंड केल्यापासून प्रिगोझिन नेमके कुठे आहेत याबद्दल कोणालाच माहिती नव्हती.

Jul 15, 2023, 08:49 AM IST
Wagner rebellion in Russia is taken back vladimir putin government saved PT48S

पुतिन यांच्याविरोधात बंडखोरी सुरु असल्यासंदर्भात मोदींना विमानातच देण्यात आली माहिती

PM Modi Briefed On Wagner Group: शनिवारी अचानक रशियाविरुद्ध युक्रेन युद्धाला नाट्यमय वळण मिळाल्याचं पहायला मिळालं. रशियाकडून लढणाऱ्या एका मोठ्या गटाने पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारलं.

Jun 25, 2023, 10:47 AM IST

पुतिन यांनी 25 हजार बंडखोर सैनिकांना अशी काय ऑफर दिली की ते आहेत तिथेच थांबले?

Deal Between Vladimir Putin And Yevgeny Prigozhin: रशियाला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळेल असं म्हणणाऱ्या बंडखोरांनी यानंतर अवघ्या काही तासांमध्ये माघार का घेतली? रशियन सरकारने या माघारीच्या मोबदल्यात बंडखोरांना नेमकं काय दिलं?

Jun 25, 2023, 09:59 AM IST

...अन् बंडखोर मागे फिरले! मॉस्कोबरोबरच पुतीन सरकार थोडक्यात वाचलं; नक्की काय जादू झाली?

Wanger Chief Yevgeny Prigozhin Called Off Rebellion Against Putin: शनिवारी दुपारच्या सुमारास पुकारण्यात आलेलं बंड मोडून काढण्यात रशियन सरकारला म्हणजेच पुतिन सरकारला 24 तासांच्या आत यश आलं आहे.

Jun 25, 2023, 09:15 AM IST

रशियाच्या चौकाचौकात रणगाडे; बंडखोर इशारा देत म्हणाले, "लवकरच नवा राष्ट्राध्यक्ष..."

Wagner Rebellion Vladimir Putin: रशिया आणि युक्रेनदरम्यान मागील दीड वर्षांपासून अधिक काळापासून सुरु असलेल्या युद्धामध्ये (Russia Ukraine War) युक्रेनसाठी टाकलेल्या ट्रॅपमध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) स्वत: अडकल्याचं पहायला मिळत आहे. 25 हजार सैन्यशक्ती असलेल्या 'वॅगनर ग्रुप' (Wagner Group) नावाच्या मोठ्या लष्करी गटाने रशियाविरोधातच बंड पुकारलं असून युक्रेनमधून यू-टर्न घेत रशियावरच चाल करण्यास सुरुवात केलीय. थेट पुतिन यांना सत्तेवरुन खाली खेचण्याची भाषा या गटाने केली असून या गटाचं नेतृत्व पुतिन यांचाच एक निकटवर्तीय करत आहे. जाणून घेऊयात हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय...

Jun 24, 2023, 05:18 PM IST

गोष्ट Wagner ची | पुतिन यांच्या कट्टर शत्रूच्या वॅगनर आर्मीचा कणाच गुन्हेगारी; जाणून घ्या रक्तरंजित इतिहास

Wagner Group : रशियामध्ये खाजगी लष्करी गट तयार करणे आणि चालवणे यावर बंदी आहे. तरीही प्रिगोझिनने वॅगनर बांधले आणि तेव्हापासून ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालवले. त्याने रशियन सैन्यासोबत युद्धही केले आहे.

Jun 24, 2023, 02:49 PM IST

करारा जवाब मिलेगा! लष्करी बंडखोरीनंतर पुतिन कडाडले; आव्हान देत म्हणाले, "आम्ही आमच्या..."

Wagner Rebellion Vladimir Putin Address Nation: रशियावर त्यांच्याच सैन्याने चाल केली असून सध्या बंडखोर लष्करी गटाने मॉस्को या राजधानीच्या शहराकडे वाटचाल सुरु केल्यानंतर पुतिन यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jun 24, 2023, 01:52 PM IST

दबक्या पावलांनी आला... पुतिन यांचा निकटवर्तीय ते बंडखोर; Yevgeny Prigozhin आहेत तरी कोण?

Russia Ukraine War : हॉट डॉग विकणाऱ्या या व्यक्तीनं रशियात पुकारलेलं बंड एका नव्या युद्धाची चाहूल तर नाही? पाहा जगातली सर्वात मोठी बातमी... 

Jun 24, 2023, 10:47 AM IST