yoga every day

शांत झोप हवीये? मग दररोज 'हे' काम करायला विसरू नका!

वाढते प्रदूषण, सात्विक आहाराची कमतरता आणि कामाचा वाढता ताण यामुळे प्रत्येकाला आरोग्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडविण्यासाठी तातडीच्या उपचारपद्धतीकडे लोकांचा कल वाढला आहे. 

Nov 7, 2022, 11:16 PM IST