एका बंगाली अभिनेत्रीशी केलं युवराज सिंगने चुकून लग्न

एका बंगाली अभिनेत्रीशी केलं युवराज सिंगने चुकून लग्न

 स्टार क्रिकेटर युवराज सिंह याने कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या गर्लफ्रेंड आणि भावी पत्नी हेजल किन्चसह हजेरी लावली होती. पण या शोमध्ये त्याला एक सरप्राईज मिळाले. त्याने चुकून समोना चक्रवर्तीशी लग्न केले. 

'विराट कोहली सगळ्यात कंजूस' 'विराट कोहली सगळ्यात कंजूस'

विराट कोहली हा भारतीय टीममधला सगळ्यात कंजूस खेळाडू असल्याचं वक्तव्य युवराज सिंगनं केलं आहे.

'सौरव गांगुलीच सर्वोत्तम कॅप्टन' 'सौरव गांगुलीच सर्वोत्तम कॅप्टन'

सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळाले.

युवराज-हेजलच्या लग्नाची तारीख ठरली युवराज-हेजलच्या लग्नाची तारीख ठरली

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेजल केच यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे

युवराजसोबत साखरपुडा झाल्यानंतर या अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल युवराजसोबत साखरपुडा झाल्यानंतर या अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर युवराज सिंहने मागच्या वर्षी दिवाळीला बालिवूड अभिनेत्री हेजल कीचसोबत साखरपुडा केला. पण यांचं लग्न अजून झालेलं नाही. वाढदिवशी युवराज हेजलसोबत विवाह बंधनात अडकणार होता पण एका जवळच्या नातेवाईकाचं निधन झाल्याने विवाह झाला नाही.

युवराज सिंग या अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात युवराज सिंग या अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात

टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंग या वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबरमध्ये अभिनेत्री हेजल कीथसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

हरभजन सिंगने केला मोठा खुलासा, शोएब अख्तरने मला आणि युवीला मारले होते! हरभजन सिंगने केला मोठा खुलासा, शोएब अख्तरने मला आणि युवीला मारले होते!

फिरकी गोलंदाज हजभजन सिंगने अनेकांना क्लिनबोल्ड केले आहे. भज्जीने धक्कादायक खुलासा केला आहे. 

युवराज सिंगच्या आजीचे निधन युवराज सिंगच्या आजीचे निधन

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगच्या फॅन्ससाठी दुख:द बातमी आहे. 

व्हिडिओ : धोनी, विराट, युवराज जेव्हा उतरतात फुटबॉलच्या मैदानात व्हिडिओ : धोनी, विराट, युवराज जेव्हा उतरतात फुटबॉलच्या मैदानात

खेळाशी एखाद्या व्यक्तीत स्पोर्टसमन स्पीरिट तर हवंच... आणि आपल्या क्रिकेट कॅप्टन्सकडेही ते भरभरून आहे.

कोहलीबाबतच्या त्या प्रश्नावर भडकला युवराज कोहलीबाबतच्या त्या प्रश्नावर भडकला युवराज

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोहलीचं अशी तोंडभरून स्तुती होत असताना युवराज सिंग मात्र कोहलीबाबतच्या एका प्रश्नावर चांगलाच भडकला.

बॅटवर स्टीकर लावण्यासाठी खेळाडू घेतात किती पैसे बॅटवर स्टीकर लावण्यासाठी खेळाडू घेतात किती पैसे

भारतीय क्रिकेट खेळाडू हे जगातील सगळ्यात चर्चित व्यक्तींमधील एक आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंना अधिक लोकप्रियता मिळत असल्याने त्यांच्यावर जाहीरात कंपन्यांचं देखील अधिक लक्ष असतं. बॅटवर स्टिकर लावण्यासाठी अनेक कंपन्या यांना पैसा देतात.

म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

सहा सिक्स पुन्हा ठोकेन - युवराज सिंग सहा सिक्स पुन्हा ठोकेन - युवराज सिंग

टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध खेळताना युवराज सिंगने लगावलेले ते सहा षटकार क्रिकेटरसिकांच्या आजही लक्षात आहेत. 

या खेळाडूने युवराजला म्हटले, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे! या खेळाडूने युवराजला म्हटले, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे!

टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग वडील होणार आहे. ही घोषणा एका कार्यक्रमात करण्यात आलेय. न्यूझीलंडच्या एका खेळाडूने याबाबत घोषणा केली, युवराजच्या मुलाची आई होणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले ना!  

...आणि युवीने धरले सचिनचे पाय ...आणि युवीने धरले सचिनचे पाय

आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराज सिंग सचिन तेंडुलकरच्या पाया पडला. युवीचा हा अंदाज पाहून सचिनही काही वेळासाठी हैराण झाला. मात्र युवीने सचिनच्या पाया पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही

Live स्कोअरकार्ड : गुजरात विरुद्ध हैदराबाद Live स्कोअरकार्ड : गुजरात विरुद्ध हैदराबाद

आयपीएलमध्ये २ मॅचमध्ये पराभवानंतर पहिल्या स्थान गमावलेल्या गुजरात लायन्सचा सामना सनराइजर्स हैदराबाद सोबत रंगतोय. हैदराबादकडे आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, मुस्तफिजूर रहमान आणि हेनरिक्स असे चांगले बॉलर आहेत तर हैदराबादने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत तरी त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य ठरल्याचं दिसतंय. गुजरातने ६ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावल्या आहेत.

युवराजचा आयपीएलमध्ये कमबॅक युवराजचा आयपीएलमध्ये कमबॅक

हैदराबाद : स्टार क्रिकेटर युवराज सिंग पायाच्या दुखापतीपासून आता बरा झालेला आहे. आज सनराजइसर्ज हैदराबाद आणि गुजरात लायन्समध्ये होणाऱ्य़ा सामन्यात युवराज सिंग खेळणार आहे.

युवीच्या बहिणीला ६ वर्षापासून डेट करतोय हा क्रिकेटर युवीच्या बहिणीला ६ वर्षापासून डेट करतोय हा क्रिकेटर

टीम इंडियाचा विस्फोटक खेळाडू युवराज सिंगची मानलेली बहिण ही गेल्या ६ वर्षापासून एका भारतीय खेळाडूसोबत रिलेशनशीपमध्ये होती. या ६ वर्षात यांच्यातील हे नातं कधीच कोणासमोर आलं नाही.

प्रिती झिंटाचा युवराज नात्याबाबत नवा खुलासा प्रिती झिंटाचा युवराज नात्याबाबत नवा खुलासा

अभिनेत्री प्रिती झिंटाने गुपचूप विवाह केला तरी क्रिकेटर युवराज सिंग यांच्या नात्याबाबत अजूनही चर्चा सुरुच आहेत. यावर प्रितीने नवा खुलासा केलाय.

चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणात युवराजचं कुटुंब अडकणार? चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणात युवराजचं कुटुंब अडकणार?

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याचे कुटुंबीय सध्या एका गंभीर प्रकरणात अडकलंय. त्यांच्याच एका नातेवाईकानं आपल्या आठ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूला सिंग कुटुंबीय जबाबदार असल्याचं म्हटलंय.