zee award ceremony 2016

डॉ. सुभाष चंद्रा यांचा शरद पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार

'झी २४ तास अनन्य सन्मान' सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांचा खास सत्कार केला. 

Feb 17, 2016, 04:31 PM IST