zopatti

कोळीवाड्यातील रहिवाशांचा विकास प्रकल्पाला तीव्र विरोध

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत वरळी कोळीवाड्याचा विकास करणं राज्य सरकारला कदाचित महागात पडू शकतं. कारण कोळीवाडा ही झोपडपट्टी किंवा गलिच्छ वस्ती नाही तर ते गावठाण आहे, असा त्यात राहणा-या नागरिकांचा दावा आहे.

Dec 20, 2017, 06:04 PM IST

मुंबई । कोळीवाड्यातील रहिवाशांचा विकास प्रकल्पाला तीव्र विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 05:20 PM IST