पॉर्न व्हिडिओ

पॉर्न पाहिल्यानंतर सहा वर्षांच्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न; तिने आरडाओरडा करताच...

Crime News In Marathi: सहा वर्षांच्या बहिणीवर तिच्याच चुलत भावाने बलात्काराचा प्रयत्न करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Aug 20, 2023, 12:02 PM IST

वेब सीरिजच्या नावाखाली बनवले तरुणींचे पॉर्न व्हिडिओ, या अभिनेत्रीला अटक

वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओ बनवून फसवणूक

Feb 7, 2021, 08:57 AM IST

ट्विटरवर पॉर्न व्हिडिओ लाईक, वकार युनूस म्हणतो...

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वकार युनूसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पॉर्न व्हिडिओ लाईक झाल्यामुळे खळबळ उडाली. 

May 29, 2020, 06:31 PM IST

जेव्हा दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवर सुरु झाला पॉर्न व्हिडिओ

दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनवर अचानकपणे पॉर्न सिनेमा सुरु झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ९ एप्रिलला स्टेशनवर लागलेल्या एलईडी स्क्रीनवर ही पॉर्न क्लिप चालली.

Apr 15, 2017, 04:42 PM IST

तुम्हीही ऑनलाईन पॉर्न पाहता का तर सावधान !

जर तुम्ही ऑनलाइन पॉर्न बघता तर सावधान व्हा. कारण तुम्ही हॅकर्सची तुमच्यावर नजर आहे. हॅकर्सची पुढची शिकार तुम्ही होऊ शकता. सॉफ्टवेअर इंजीनियर ब्रेट थॉमसने याबाब सावधानतेचा इशारा दिला आहे.

May 19, 2016, 09:32 PM IST

मित्राने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत पैसे उकळले

दिल्लीत एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. मित्रानेच महिलेवर बलात्कार करुन एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडून पैसेही उकळावयाचा. याप्रकरणी मोहम्मद नावेद (३६) याला पोलिसांनी अटक केली.

Sep 5, 2015, 09:58 PM IST

स्मार्टफोन ठरतोय 'ऑनलाइन पॉर्न' वाढीस कारणीभूत

स्मार्टफोनच्या वाढत्या विक्रीमुळं येत्या पाच वर्षांत ऑनलाईन पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होणार असं दिसतंय.

Jul 16, 2015, 01:40 PM IST

फेसबुकवर अश्लिल मॅसेज: जाणून घ्या मालवेअर हल्ल्यातून कसं वाचाल

आपल्या फेसबुक टाइमलाइनवर अचानक येणाऱ्या अश्लिल वायरसनं फेसबुक युजर्सना चांगलंच त्रस्त केलंय. या मालवेअरच्या हल्ल्यात अनेकांची मान शरमेनं खाली जातेय.

Jun 14, 2015, 05:41 PM IST

पोलिसांना पाठवत होता पॉर्न व्हिडिओ

 दिल्ली पोलिसांना व्हॉट्स अॅपवर पॉर्न व्हिडिओ पाठविणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीआहे. भ्रष्टाचाराविरोधात सुरू करण्यात आलेल्या नंबरवर हे पॉर्न व्हिडिओ पाठविण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. 

Aug 21, 2014, 05:59 PM IST

धक्कादायक : मेट्रोत बनतात पॉर्न एमएमएस!

दिल्ली मेट्रो पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा केला जातो परंतु, याच मेट्रोमध्ये अश्लील एमएमएस आमि पॉर्न व्हिडिओ बनवण्यात येत असल्याचं आता उघड झालंय.

Jul 9, 2013, 12:40 PM IST

सहावीतल्या विद्यार्थ्यांनी बनवला 'पॉर्न व्हिडिओ'

मेक्सिकोमधील कांपेशे प्रांतातील सहावीतल्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्येच पॉर्न व्हिडियो तयार केला आहे. आता अधिकारी या संपूर्ण घटनेची तपासणी करण्याच्या कामात गुंतले आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही ही घटना घडल्याचं मान्य केलं आहे.

May 10, 2012, 10:32 PM IST