भारत सरकार

चीनमुळे भारतात पुन्हा कोरोनासारखी स्थिती? रहस्यमय आजारामुळे भारत सरकार सतर्क

Pneumonia: चीनमध्ये पसरलेल्या रहस्यमयी आजारामुळे जगभरात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. या आजारामुळे भारत सरकारही सतर्क झालंय. या आजाराचा भारतावर काय परिणाम होणार देश किती प्रभावित होऊ शकतो याबाबत एक तातडीची बैठक घेण्यात आली. 

Nov 24, 2023, 06:15 PM IST

'जर शक्तिशाली देशच असं वागू लागले तर हे जग फार धोकादायक होईल,' निज्जर हत्येवर पुन्हा बोलले जस्टिन ट्रूडो

आमच्या भूमीवर भारत सरकारच्या एजंट्सनी कॅनडाच्या नागरिकाची हत्या केली आहे यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडणारी अनेक गंभीर कारणं आहेत असं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले आहेत. 

 

Nov 12, 2023, 03:36 PM IST

आयपॅड, आयफोन.... Apple चं कोणतंही डिवाईस वापरत असाल, तर सरकारनं दिलाय सावधगिरीचा इशारा

Alert! CERT कडून अॅपल युजर्ससाठी सतर्क करणारा एक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तुम्हीही अॅपलचं कोणतंही डिवाईस वापरत असाल तर आताच पाहा... 

 

Nov 2, 2023, 11:07 AM IST

वाहनांच्या नंबर प्लेटवर IND का लिहिलेलं असतं? जाणून घ्या

IND Written Number: वाहन चारचाकी असो किंवा दुचाकी, भारतात एक गोष्ट अगदी सहजपणे नजरेस पडते आणि नकळतच आपल्या मनात एक प्रश्नही उपस्थित करून जाते.

Oct 28, 2023, 03:09 PM IST

कडक कारवाई! केंद्र सरकारकडून ४३ मोबाईल ऍप Block

... म्हणून घेण्यात आला हा निर्णय 

 

Nov 24, 2020, 05:23 PM IST

केंद्र सरकारने व्हिसावरील बंदी उठविली, पर्यटक वगळता सर्वांना प्रवासाची मुभा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने घातलेली व्हिसा (visa) बंदी हटवली आहे. 

Oct 22, 2020, 03:48 PM IST

...तर एअर इंडिया बंद करावी लागणार

एअर इंडिया संदर्भातील प्रश्नाला ...

Sep 16, 2020, 11:33 AM IST

तुम्हीही IT कंपनीत काम करता, वाचा सरकारनं लागू केलेला 'हा' नवा नियम

लक्षपूर्वक वाचा ही महत्त्वाची बातमी 

 

Jul 22, 2020, 10:07 AM IST

ऍप बंदीनंतर आता मोदी सरकारकडून ४० वेबसाईट्स बंद

चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आता मोदी सरकारने ४० वेबसाईट्स बंद केल्या आहेत.

Jul 5, 2020, 10:21 PM IST

कोरोनावर गुणकारी औषध शोधणाऱ्या 'पतंजली आयुर्वेदीक'ला आयुष मंत्रालयाची नोटीस

पतंजलीने ताबडतोब या औषधाच्या जाहिराती थांबवाव्यात.... 

 

Jun 24, 2020, 06:30 AM IST

'कोरोनाच्या आर्थिक पॅकेजबद्दल अभिनंदन, माझे पैसेही स्वीकारा', माल्ल्याची ऑफर

भारतीय बँकांचे पैसे बुडवून इंग्लंडला पळालेल्या विजय माल्ल्याने केंद्र सरकारला नवी ऑफर दिली आहे.

May 14, 2020, 07:25 PM IST

'ऐकल्याबद्दल धन्यवाद!' राहुल गांधींनी मानले मोदी सरकारचे आभार

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारने देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. 

Apr 19, 2020, 06:05 PM IST

सावध व्हा! 'हे' आहेत कोरोनाचे देशातील १० 'हॉटस्पॉट'

या ठिकाणांवर कोरोनाचा धोका अधिक बळावत चालला आहे

 

Mar 31, 2020, 09:39 AM IST