सनी लियॉन

सनी म्हणाली, 'चित्रपटात काम करेन पण, आधी मेडिकल रिपोर्ट दाखवा'

अभिनेत्री सनी लियॉनने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा, अनेकांनी नाके मुरडली. पण, काळ हे सर्व गोष्टींवरील जालीम औषध. सनीला बॉलिवूडने स्विकारले! नव्हे, सनीने बॉलिवूडमध्ये आपली खास जागाही बनवली.

May 14, 2018, 10:22 AM IST

लाल बिकीनीतली 'सेक्सी लियॉन' करतीय शेतीची राखण

 शेतकऱ्याचा दावा असा की, लाल बिकनीतील सनी लियॉनचे पोस्टर लावल्यापासून पिकामध्ये सुधारणा झाली. आता बोला! प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियानेही या प्रकाराची जोरदार दखल घेतली आहे. 

Feb 14, 2018, 11:56 AM IST

सनी लिओनच्या कंडोम जाहिरातीवर बंदी घाला

अभिनेत्री सनी लिओन करत असलेल्या मॅनफोर्स कंडोमच्या जाहिराती या अनैतिकता आणि अश्लीलतेचा प्रचार करणाऱ्या तसेच समस्त महिला वर्गासाठी अपमानजनक असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदीची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

Apr 17, 2017, 09:38 PM IST

'सनीबाई' लियॉन सादर करणार लावणी

सनी लियॉन लावणी सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे, सनी चक्क प्रेक्षकांवर लावणीची छाप टाकणार आहे. 

Oct 12, 2015, 12:47 PM IST

'सुपर हॉट सनी मॉर्निग' | सनी दाखवणार व्यायाम प्रकार

सनी लियोनच्या सुडौल बांध्यावर अनेकांच्या नजरा सतत खिळलेल्या असतात, म्हणूनच की काय पॉर्न स्टार असूनही सनी लियॉन लोकप्रिय आहे. सनी लियौन आता आपल्या चाहत्यांनाही आरोग्यदायी व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा देत आहे. 

Aug 21, 2015, 08:04 PM IST

सनी लियॉन नावाचं वादळ बॉलिवूडमध्ये, सिनेमांची रेकॉर्डब्रेक कमाई

सनी लियॉन नावाचं वादळ बॉलिवूडमध्ये सध्या फोफावत चाललंय. एकापाठोपाठ एक अशा हिट सिनेमांची रांगच सनीने लावलीये. एकीकडे सनी लियॉनच्या नावाने बोटं मोडणा-यांची संख्या वाढत असतानाच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सनीच्या एक पहेली लीला सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

May 2, 2015, 09:26 AM IST

सनी लियॉनच्या समोर पंतप्रधान मोदींनीही टेकले हात

भारतात २०१४ सालात गुगलवर सगळ्यात जास्त सर्च झालेल्या आणि लोकप्रिय असणाऱ्या लोकांची यादी, नुकतीच जाहीर करण्यात आलीय.

Dec 17, 2014, 10:35 AM IST

सनी लियॉनच्या आयटम सॉन्गला 'ए सर्टिफिकेट'

सनी लियॉनची बॉलीवूडशिवाय दक्षिण भारतातील चित्रपटांसाठी मागणी वाढतेय. आगामी तेलुगू चित्रपट 'करंट थीगा'च्या एका आयटम सॉन्गसाठी सनी लियॉनला 'दीड कोटी' रूपये मानधन मिळाले असल्याची चर्चा आहे.

Oct 10, 2014, 06:06 PM IST

सनी लियॉनच्या मस्तीजादेंचं शुटिंग सुरू

आपल्या दिलखेच अदांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लियॉनने आपला नवा सेक्स कॉमेडी असलेल्या चित्रपटाचं शुटिंग अखेर सुरू केलं आहे. सनी लियॉनने रविवारी मायक्रोब्लॉगिंग साईटवर ट्विटरवर लिहलंय, देवा माझ्या नव्या चित्रपटाला आशीर्वाद दे. 

Sep 8, 2014, 06:04 PM IST

विच्छा माझी पुरी करा-सनी लियॉन

बॉलीवूडमध्ये बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर एकेकाळची पोर्न स्टार सनी लियॉनला एक स्वप्न आहे.

Jun 15, 2014, 10:50 AM IST

एका पॉर्न स्टारची 'व्यथा' आणि 'कथा'

सनी लियॉनला आता पोर्न चित्रपट करायचा नाहीय, तिला या सर्व व्यापातून बाहेर यायचंय.

Jun 6, 2014, 12:39 PM IST

टॉप लेस सीन देण्यास सनी लियॉनचा नकार

पॉर्न जगतात धुमाकूळ माजविल्यानंतर हॉलिवुडमध्ये नाव करणाऱ्या सनी लियॉनने एका चित्रपटात टॉपलेस सीन देण्यास नकार दिला आहे. ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Oct 23, 2013, 06:25 PM IST

सनी लियॉन करणार आयटम नंबर

पॉर्न स्टार आणि आता सध्याची बॉलिवूडची अभिनेत्री सनी लियॉन आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सनी लियॉन आता देशी ठुमके लावणार आहे.

Mar 6, 2013, 08:59 AM IST

रागिनी MMS- 2 मध्ये पॉर्न स्टार सनीचा जलवा

जिस्म-२ मध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर पॉर्न स्टार सनी लियॉन रागिनी एमएमएस-२ ची शुटींग सुरू केली आहे.

Jan 24, 2013, 02:15 PM IST

सनी लियॉन करणार आता अँक्शन सिनेमात काम

पॉर्न स्टार सनी लियॉन आता तिची पहिलावहिला अॅक्शन सिनेमा `टीना और लोलो` यातून आपल्या अदा दाखविणार आहे.

Jan 16, 2013, 12:18 PM IST