स्ट्रॉबेरी

Satara,Mahabaleshwar Strawberry Get Higher PT1M38S

महाबळेश्वर | स्ट्रॉबेरी कायच्या काय महागली

महाबळेश्वर | स्ट्रॉबेरी कायच्या काय महागली

Nov 17, 2020, 03:15 PM IST

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी चक्क अहमदनगरमध्ये; 'या' पठ्ठ्याने केली कमाल

त्याने शेतात स्ट्रॉबेरीची दीड हजार रोपे लावली. तीन महिने या रोपांची योग्य काळजी घेतली.

Feb 16, 2020, 07:07 PM IST

मुंबईकरांना स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वरला जायची गरज नाही कारण...

अनुभवनं प्रायोगिक तत्त्वावर केलेला हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरलाय

Jan 28, 2020, 07:07 PM IST

महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीसाठी यंदा तुम्हाला वाट पाहावी लागणार

हवामान बदलाचा फटका स्ट्रॉबेरी पिकालाही बसला आहे

Dec 14, 2019, 11:15 AM IST

थंडीमुळे 'स्ट्रॉबेरी' बहरली!

जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वरमध्ये यावर्षी अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरीची लागवड करण्यात आली आहे. हा स्ट्रॉबेरीचा दुसरा हंगाम सुरु असून महाबळेश्वरमधून दररोज ७० टन स्ट्रॅाबेरीचं उत्पादन होत आहे.

Jan 6, 2018, 01:35 PM IST

महाबळेश्वरमध्ये 2500 एकरात स्ट्रॉबेरेची लागवड

जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असणा-या महाबळेश्वरमध्ये यावर्षी अडीच हजार एकर क्षेत्रात स्ट्रॅाबेरी लागवड झाली आहे. 

Jan 5, 2018, 07:47 PM IST

महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीला जगभरातून मागणी

महाबळेश्वरच्या आंबटगोड आणि रसरशीत स्ट्रॉबेरीला जगभरातून प्रचंड मागणी असते आणि म्हणूनच याठिकाणी प्रचंड उत्पादन घेतलं जातं. 

Nov 6, 2017, 08:19 PM IST

उन्हाळ्याच्या सुट्टीत चला... स्ट्रॉबेरीच्या गावात!

उन्हाळ्याच्या सुट्टीत चला... स्ट्रॉबेरीच्या गावात!

Apr 14, 2017, 09:24 PM IST

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकन

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे जीआय म्हणजेत जॉबरिकल इंडेक्स नामांकन मिळालं आहे. त्यामुळे १२ देशात महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला बाजारपेठ उपलब्ध झालं आहे.

Mar 26, 2017, 10:35 AM IST

पाहा ७२ एकरवरील स्ट्रॉबेरीचे शहर

पाहा ७२ एकरवरील स्ट्रॉबेरीचे शहर 

Jun 12, 2016, 03:43 PM IST

वाईमध्ये स्ट्रॉबेरीपासून बनवली वाईन

वाईमध्ये स्ट्रॉबेरीपासून बनवली वाईन

Dec 15, 2015, 08:34 PM IST

स्मार्ट वुमन : चविष्ठ अशा स्ट्रॉबेरीज रेसिपीज

चविष्ठ अशा स्ट्रॉबेरीज रेसिपीज 

Feb 4, 2015, 04:57 PM IST