सनी लिऑनला दिली या दोन मुलींनी जबरदस्त टक्कर, व्हिडिओ व्हायरल

 या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला शाहरूख खानचा चित्रपट रईस यात सनी लिऑनचे आयटम सॉंग असलेले लैला मैं लैला हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. यात सनी लिऑनने जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्याला अनेकांना पसंती दिली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 8, 2017, 03:41 PM IST
 सनी लिऑनला दिली या दोन मुलींनी जबरदस्त टक्कर, व्हिडिओ व्हायरल  title=

नवी दिल्ली :  या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला शाहरूख खानचा चित्रपट रईस यात सनी लिऑनचे आयटम सॉंग असलेले लैला मैं लैला हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. यात सनी लिऑनने जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्याला अनेकांना पसंती दिली. 

व्हायरल होत आहे व्हिडिओ...

या गाण्यावर अनेकांना डान्स केले आहे आणि त्याचे व्हिडिओ बनविले आहे. असा एक व्हिडिओ Tila Upreti या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 

 

७२ हजार लोकांनी पाहिला व्हिडिओ....

या व्हिडिओत दोन मुली रईस चित्रपटातील लैला मैं लैला गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही म्हणाल की या दोन मुली सनी लिऑनला टक्कर देत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ ७२ हजार लोकांनी पाहिला आहे.